Kitchen Juggad : आता दूध खराब होण्याची चिंता विसरा, 'ही' एक गोष्ट मिसळा 10 दिवस ताज राहील दूध

Last Updated:

तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बरेच दिवस दूध खराब न होता साठवून ठेऊ शकता.

आता दूध खराब होण्याची चिंता विसरा, 'ही' एक गोष्ट मिसळा 10 दिवस ताज राहील दूध
आता दूध खराब होण्याची चिंता विसरा, 'ही' एक गोष्ट मिसळा 10 दिवस ताज राहील दूध
प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात दूध नेहमी असतचं. परंतु हे दुध खराब होऊ न देता योग्य प्रकारे साठवणे हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. कारण दुधाला चांगलं ठेवण्यासाठी योग्य तापमान मिळालं नाही तर ते खराब होत. तेव्हा तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बरेच दिवस दूध खराब न होता साठवून ठेऊ शकता.
अनेकदा बऱ्याच दिवसांकरता घराबाहेर जात असताना फ्रिजमध्ये ठेवलेलं दूध खराब होईल या भीतीने बरेचजण ते शेजाऱ्यांना देतात किंवा संपवून टाकतात. परंतु आता असं करण्याची गरज नाही. सोशल मीडियावरील क्रिएटर सर्च 2.0 या यूट्यूब चॅनेलने दूध खराब होऊ नये याकरता एक भन्नाट किचन जुगाड सांगितला आहे.
advertisement
बरेच दिवस दूध चांगले राहावे यासाठी तुम्ही दुधात तुळसीची पाने टाकू शकता. तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने ते दुधाला लवकर खराब होऊ देत नाही. त्यामुळे बरेच दिवस दूध खराब न होता चांगले राहते असा व्हिडीओ तयार करणाऱ्या क्रिएटरचा दावा आहे. तुम्ही देखील हा जुगाड घरी ट्राय करून पाहू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Juggad : आता दूध खराब होण्याची चिंता विसरा, 'ही' एक गोष्ट मिसळा 10 दिवस ताज राहील दूध
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement