Nashik In Diwali Shopping: नाशिकमध्ये या ठिकाणी करा सर्वात स्वस्त दिवाळीची शॉपिंग, किंमत जाणून थक्क व्हाल
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
वर्षातून एक वेळेस येणाऱ्या सणाची सर्वच आतुरतेने वाट पाहत असतात. या साठी दिवाळीला सर्वच लोक आपल्या घराला सजवत असतात. याचा पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये छेडा रक्षाबंधन हे दुकान नाशिक करांसाठी गेल्या 40 वर्षापासून होलेसल भावात सामान विक्री करत असतात.
वर्षातून एक वेळेस येणाऱ्या सणाची सर्वच आतुरतेने वाट पाहत असतात. या साठी दिवाळीला सर्वच लोक आपल्या घराला सजवत असतात. याचा पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये छेडा रक्षाबंधन हे दुकान नाशिक करांसाठी गेल्या 40 वर्षापासून होलेसल भावात सामान विक्री करत असतात. यांच्याकडे फक्त 30 रुपये डझन पासून कंदील तर 5 रुपयापासून घरातील सजावटीच्या वस्तू मिळत आहे. जेणे करून तुम्ही देखिक हा सामान घेऊन स्वतःचा व्यावसाय देखिक करू शकणार आहात.
काय आहे वस्तू.
advertisement
या दुकानात लक्ष्मी पूजनाच्या साहित्यांपासून ते घर सजावटीसाठी लागणाऱ्या एकूण एक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होत आहे. तसेच यांच्याकडे पर्यावरण पुरक असे प्लास्टिक ना वापरता बनविलेले कंदील फक्त 120 रुपयापासून उपलब्ध आहे. तसेच नवीन प्रकाराचे बांधणीचे कंदील हाताने बनविलेले कंदील, रांगोळीचे साचे जे फक्त 5 रुपयापासून मिळत आहे. याच बरोबर मेड इन इंडिया लाइटिंग, मेणबत्त्या, रंगीत प्रकारचे दिवे, डिजिटल रंगोली, दराला लावल्या जाणारे तोरण माळा या सुद्धा एकदम होलसेल भावात उपलब्ध आहेत.
advertisement
कुठे आहे यांचे दुकान
advertisement
नाशिक मधील अशोकश स्तंभ परिसरातील वकील वाडीत छेडा रक्षाबंध या नावाने तुम्हाल यांचे हे दुकान उपलब्ध आहे. तसेच यांचे इंस्टाग्राम पेज देखिक छेडा रक्षाबंधन या नावाने उपलब्ध आहे ज्या ठिकानाहून तुम्ही अधिक माहिती मिळऊ शकणार आहात.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Oct 08, 2025 4:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik In Diwali Shopping: नाशिकमध्ये या ठिकाणी करा सर्वात स्वस्त दिवाळीची शॉपिंग, किंमत जाणून थक्क व्हाल









