Aajache Rashibhavishya: भावा-बहिणीच्या मदतीने धनलाभ होणार, पण पैसा कुठं जाणार? मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आज शनिवार, 28 जूनचा दिवस काही राशींसाठी अत्यंत लाभदायी असणारा आहे. तर काही राशींसाठी आव्हाने घेऊन येईल. तुमच्या राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
वृषभ राशी- आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर, ते आज ते तुमच्याशी तक्रार करू शकतात. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
कन्या राशी - तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. राहिलेल्या कामात आज मन लागेल आणि ते काम पूर्ण होईल. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
advertisement
वृश्चिक राशी - जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे तर, घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. पारिवारिक गोष्टींकडे आज दुर्लक्ष करू नका. तसेच नको त्या गोष्टीत विचार करत बसू नका. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
धनु राशी - आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. तसेच आज तुम्हाला कुठलीतरी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. ज्यामुळे तुमचा आजचा दिवस हा प्रसन्न स्वरूपात जाणार आहे. कुठल्या नवीन गोष्टीत गुंतवणूक करणार असला तर फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 8 रंग काळा असणार आहे.
advertisement
मकर राशी - अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
advertisement
मीन राशी - काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. आज तुमच्यासाठी शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement