Budh Gochar 2025: कर्मफळ जबरदस्त मिळेल! सरळ चालीत आलेला बुध या 2 राशींना पैसा-सुख देणार

Last Updated:
Budh Gochar 2025: ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता, समज, वाणी, तर्क, व्यवसाय, नेटवर्किंग आणि संवादाचा कारक ग्रह मानला जातो. बुध सध्या कर्क राशीत असून 11 ऑगस्टपासून त्याची सरळ चाल सुरू होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा बुध कर्क राशीत वक्री होतो तेव्हा तो विविध क्षेत्रांवर परिणाम करतो, त्याचे शुभ परिणाम दिसू लागतात. बुद्धिमत्ता, तार्किक क्षमता, व्यवसायाचा कारक असलेला हा ग्रह सरळ मार्गी होणं 2 राशींसाठी खूप शुभ ठरू शकते, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
1/5
11 ऑगस्ट रोजी दुपारी 12.22 वाजता बुध सरळ मार्गी चाल करू लागेल. बुध सरळ मार्गी झाल्यामुळे बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती वाढेल, त्याचा चांगला परिणाम काही राशीच्या लोकांनावर थेट दिसून येईल. तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत होईल.

advertisement
2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाची सरळ चाल म्हणजे बुध ग्रह त्याच्या नियमित गतीने आणि दिशेने फिरू लागतो. यालाच बुध मार्गी होणे असेही म्हणतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाची सरळ चाल म्हणजे बुध ग्रह त्याच्या नियमित गतीने आणि दिशेने फिरू लागतो. यालाच बुध मार्गी होणे असेही म्हणतात.
advertisement
3/5
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो, तेव्हा तो पृथ्वीवरून पाहताना उलटा फिरत असल्याचा भास होतो. बुध वक्री असताना अनेकदा संवाद, व्यापार, निर्णय घेणे आणि प्रवासाशी संबंधित अडचणी येतात, असे मानले जाते. बुधाची स्थिती अनेक राशींवर परिणाम करते.

4/5
कन्या राशीत बुध अकराव्या घरात भ्रमण करत आहे. कुंडलीतील अकराव्या घरात आपल्या उत्पन्नाशी आणि इच्छा पूर्ण करण्याशी संबंधित आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे, जर तुमची कोणतीही इच्छा बऱ्याच काळापासून पूर्ण झाली नसेल तर ती ९ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. तुम्हाला अचानक पैसे कमविण्याची संधी मिळेल. तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळतील. तुमच्या मुलांनाही या काळात अभ्यासाचा फायदा होईल.

5/5
वृश्चिक राशीच्या लोकांनो, बुध तुमच्या नवव्या घरात भ्रमण करत आहे. कुंडलीतील नववे घर आपल्या नशिबाशी संबंधित आहे. बुधाच्या या भ्रमणामुळे तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. तुम्ही केलेल्या परिश्रमाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. ९ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. या काळात तुमची बौद्धिक क्षमता चांगली राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
वृश्चिक राशीच्या लोकांनो, बुध तुमच्या नवव्या घरात भ्रमण करत आहे. कुंडलीतील नववे घर आपल्या नशिबाशी संबंधित आहे. बुधाच्या या भ्रमणामुळे तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. तुम्ही केलेल्या परिश्रमाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. ९ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. या काळात तुमची बौद्धिक क्षमता चांगली राहील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement