Astrology: उरला फक्त एक दिवस! बुधास्त झाल्यानं 4 राशीच्या लोकांना अमाप पैसा-सुख मिळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, वाणी, लेखन यांचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह बलवान असतो त्याला त्याच्या कारकिर्दीत मोठे यश मिळते. बुध ग्रह अस्त करतो तेव्हा त्याचा काही राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडतो. गुरुवारी २४ जुलै रोजी बुध कर्क राशीत अस्त होत आहे. बुधाच्या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊ.
ज्योतिषशास्त्रानुसार बुध अस्त होणे म्हणजे बुध ग्रह सूर्याच्या खूप जवळ आल्याने त्याचा प्रभाव काहीसा कमी होणे. कोणताही ग्रह जेव्हा सूर्याच्या विशिष्ट अंशांच्या आत येतो, तेव्हा त्याला 'अस्त' मानले जाते. सूर्याच्या प्रखर तेजामुळे त्या ग्रहाची शक्ती क्षीण होते आणि त्याचे शुभ किंवा अशुभ परिणाम तीव्रतेने जाणवतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement