Astrology: गुरुपौर्णिमा आणि गजकेसरी योगाचा संयोग लकी! अनपेक्षित या राशींच्या हातात पैसा येणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Purnima 2025 Lucky Rashi : आज १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत असून आज ग्रह आणि तारे अतिशय शुभ स्थानावर आहेत. गजकेसरी राजयोग, मालव्य राजयोग, ऐंद्र योग यासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ते ५ राशींसाठी अतिशय शुभ आहेत.
आज गुरुपौर्णिमेला सूर्य आणि गुरु एकत्रितपणे मिथुन राशीत गुरु आदित्य राजयोग बनवत आहेत. यासोबतच चंद्रावर गुरूची दृष्टी गजकेसरी राजयोग बनवत आहे. याशिवाय शुक्र वृषभ राशीत असल्यानं मालव्य राजयोग बनवत आहे. यासोबतच ऐंद्र योग तयार झाला आहे. या सर्व शुभ योगांचा १२ राशींवर महत्त्वपूर्ण परिणाम होत आहे. ज्यामध्ये ५ राशींचा खूप सकारात्मक परिणाम होईल. जाणून घ्या गुरुपौर्णिमा कोणासाठी खूप फलदायी ठरणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धनु - गुरु पौर्णिमा धनु राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते. तुम्हाला काम आणि आयुष्याबद्दल उत्साह वाटेल. तुमचे काम चांगले होईल. तुम्हाला समाजात आदर मिळेल. अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही असे निर्णय घेऊ शकाल जे तुम्ही आतापर्यंत घेऊ शकला नव्हता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)