Astrology: हातात पैसा-पॉवर येणार! या राशींची धन कमाई अनपेक्षित वाढणार; सुख-संपत्तीचा कारक प्रसन्न
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shurka Uday 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा धन, समृद्धी, आनंद, सौंदर्य, विलास, प्रेम, आकर्षण इत्यादींचा कारक मानला जातो. त्याला दैत्यगुरू मानले जाते. शुक्राच्या ग्रह स्थितीत होणारा बदल निश्चितच 12 राशींच्या जीवनावर परिणाम करतो. संपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र मीन राशीत विराजमान आहे. त्याची ही स्थिती एका विशिष्ट कालावधीनंतर बदलेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मकर - या राशीत शुक्र तिसऱ्या भावात उगवेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळे खूप यशस्वी होऊ शकता. बऱ्याच काळापासून कोणत्याही कामावर कठोर परिश्रम करत असाल तर आता तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला महत्त्वाचे बदल दिसू शकतात. आरोग्य चांगले राहणार आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)