ऐश्वर्या-करिष्मा नाही या अभिनेत्रीवर होतं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, वडिल अमिताभसोबत दिला होता हिट पिक्चर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Abhishek Bachchan First Love : अभिनेता अभिषेक बच्चनचं करिष्मा कपूरसोबत लग्न मोडलं. त्यानंतर त्याने ऐश्वर्या रायबरोबर संसार थाटला. पण तुम्हाला माहिती आहे का अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम कोणत्या अभिनेत्रीवर होतं?
advertisement
advertisement
advertisement
[caption id="attachment_1416716" align="aligncenter" width="1200"] अभिषेक बच्चन त्या अभिनेत्रीच्या इतका प्रेमात होता की त्याने तिच्याबरोबर झोपायचं आहे असंही सांगितलं होतं. त्यावर अभिनेत्रीनं जो काही रिल्पाय दिला तो अभिषेकच्या आजही लक्षात आहे. कोण होती ती अभिनेत्री जिच्या प्रेमात होता अभिषेक बच्चन</dd>
<dd>[/caption]
advertisement
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री होत्या ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने लाखो चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं. त्याच काळातील एक मोठं नाव म्हणजे अभिनेत्री झीनत अमान. तिच्या ग्लॅमरस अंदाजाने 70 आणि 80 च्या दशकात अनेकांचा हृदयाचा ठोका चुकवला. अभिषेक बच्चन देखील लहानपणी तिच्या प्रेमात पडला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


