अभिनेत्री अर्चना पूरन सिंह करतेय गंभीर आजाराचा सामना, स्वतःच्या हाताने जेवणंही झालंय कठीण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री अर्चना पूरण सिंह एका दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे. या आजारमुळे तिला तिच्या हाताने जेवणंही कठिण झालं आहे. नेमका हा आजार आहे तरी काय?
कपिल शर्मा शोमध्ये खुर्चीत बसून हसणारी अभिनेत्री अर्चना पूरन सिंह. पडद्यावर मोठ्यानं हसणारी अर्चना खऱ्या आयुष्यात मात्र खूप वेदना सहन करतेय. 2025 हे वर्ष तिच्यासाठी खूप अडचणींचं होतं. अर्चनाला असा एका दुर्मिळ आजार झाला ज्यामुळे ती स्वत: च्या हाताने जेवू देखील शकत नाहीये. अर्चना पूरन सिंहच्या मुलाने ही माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आई अर्चनाबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, "2025 हे वर्ष तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या हाताचं मनगट तुटलं आणि त्यानंतर तिला CRPS म्हणजेच ‘कॉम्प्लेक्स रीजनल पेन सिंड्रोम’ हा दुर्मिळ आजार झाला. या आजारामुळे अर्चनाचा हात पुन्हा कधीच पूर्वीसारखा होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे." त्यामुळे अर्चनाला स्वतःच्या हाताने साधं जेवणसुद्ध जेवू शकत नाही.
advertisement











