9 महिन्यांआधी फिल्मी स्टाइल प्रपोज, लाँग टाइम गर्लफ्रेंडसोबत लग्न करतोय Bigg Boss Marathiचा अभिनेता, PHOTO

Last Updated:
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं तर बिग बॉस मराठी फेम प्रसिद्ध अभिनेता लग्न करणार आहे. नुकतंच त्याचं केळवण पार पडलं आहे.
1/8
मराठी मनोरंजन विश्वात सध्या जोरदार लगीन सराई सुरू आहे. पूजा बिरारी-सोहम बांदेकर, प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी, सारख्या अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली.

advertisement
2/8
त्यानंतर आता आणखी एक अभिनेता लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉस मराठी 3 गाजवणरा प्रसिद्ध अभिनेता जय दुधाणेच्या घरी देखील लगीन घाई सुरू झाली आहे. नुकतंच जयचं केळवण पार पडलं. जयच्या केळवणाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

3/8
काही दिवसांआधीच जये त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करून दोघांच्या नात्याची कबूली दिली होती. दरम्यान जय आता त्याच्या लाँग टर्म गर्लफ्रेंडबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.

4/8
जय दुधाणेच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही पण केळवणाच्या व्हिडीओनंतर येत्या काही दिवसांत त्याचं लग्न असल्याचं सांगण्यात येत आहे.

5/8
संपूर्ण दुधाणे कुटुंबानं जयचं केळवण केलं. त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. जय देखील सर्वांबरोबर केळवण करताना प्रचंड खुश होता.

6/8
हर्षला पाटील असं जयच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. जय तिच्याबरोबरचे रोमँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. मार्च महिन्यातच त्याने तिला फिल्मी स्टाइल प्रपोज करून लग्नाची मागणी घातली.

7/8
बिग बॉस मराठी 3 मधून बाहेर आल्यानंतर जय दुधाणेनं स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत एन्ट्री घेतली होती. त्यात त्याने पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. याच काळात त्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यानंतर जयने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

8/8
मालिका सोडल्यानंतर जय फार स्क्रिनवर दिसला नाही. तो सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याचे जीममधील अनेक व्हिडीओ आणि फोटो तो शेअर करत असतो.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement