4 मिनिट 10 सेकंदचं ते रोमँटिक गाणं, हीरो-हीरोइनने ओलांडल्या सगळ्या मर्यादा, आजही अनेकजण गुपचूप पाहतात

Last Updated:
Bollywood Superhit Song : बॉलिवूड चित्रपटांतील काही गाणी लोक वर्षानुवर्षे आवडीने ऐकतात. बोल, म्युझिक आणि स्टारकास्टचा परफॉर्मंस या सर्व गोष्टींमुळे हे गाणं यादगार बनतं. 90 चं दशक म्युझिक आणि चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होतं. त्यावेळची गाणी आजही लोक ऐकतात. यात या रोमँटिक गाण्याचाही समावेश आहे.
1/7
 90 च्या दशकातील एका गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बोल्डनेस, स्टाइल आणि आगळ्यावेगळ्या केमिस्ट्रीमुळे हे गाणं आजही लोकांच्या पसंतीस उतरतं.

advertisement
2/7
 गाण्यातील प्रत्येक फ्रेममध्ये एक वेगळ्याच अॅटिट्यूड आणि कॉन्फिडंस पाहायला मिळतो. आजही हे गाणं लोक पुन्हा-पुन्हा ऐकतात. अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं समाविष्ट आहे.

3/7
 अक्षय कुमार आणि रेखा यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. आजही त्यांच्या या बोल्ड रोमँटिक गाण्याला पसंती मिळते.

4/7
 'खिलाडियों का खिलाडी' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'इन द नाइट नो कंट्रोल' हे सर्वाधिक लोकप्रिय गाणं आहे. 1996 मध्ये हे गाणं रिलीज झालं होतं. गायिका सुमित्रा अय्यर यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं होतं.

5/7
 'इन द नाइट नो कंट्रोल' या गाण्याचे बोल देव कोहली यांनी लिहिले असून अनु मलिक यांनी हे संगीतबद्ध केलं होतं. 4 मिनिट 10 सेकंदचं हे गाणं बोल्ड लिरिक्स आणि मॉर्डन म्युझिकमुळे त्यावेळी चर्चेत आलं होतं. रेखा आणि अक्षय कुमारची जोडी हे या गाण्याचं विशेष आकर्षण होतं. दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने सर्वांना थक्क केलं. रेखाचा बोल्ड अंदाज आणि अक्षय कुमारचा दमदार अभिनयाने या गाण्याला एका वेगळ्या टप्प्यावर नेलं. त्याकाळी हे खूप बोल्ड गाणं असल्याचं म्हटलं जात होतं.

6/7
 'इन द नाइट नो कंट्रोल' या गाण्याचे रील्स आणि थ्रोबॅक व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आजही हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. जियोसावनवर हे गाणं 6.9 लाख लोकांना पाहिलं आहे. तर या गाण्याला 5 पैकी 3.8 रेटिंग मिळाले आहे. युट्यूबवरही या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचं म्युझिक, कॅमेरा वर्क आणि कोरियोग्राफी हे त्यावेळच्या गाण्यांमध्ये खूप वेगळं होतं.

7/7
 'खिलाडियों का खिलाडी' हा चित्रपट 14 जून 1996 रोजी प्रदर्शित झाला होता. उमेश मेहरा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. अक्षय कुमार, रेखा, रवीना टंडन आणि इंदर कुमार हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. एका आर्मी ऑफिवरची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 25.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement