'प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घालेन...' सेलिना जेटलीचा अमानुष छळ, फॉरेनर नवऱ्यावर गंभीर आरोप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आहे. एकीकडे भावाला सोडवण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे तिचा नवऱ्याकडून अमानुष छळ सुरू होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सेलिनाने तिच्या आरोपपत्रात पीटरने तिच्या फॅमिलीकडे महागड्या भेटवस्तू मागितल्याचं सांगितलं. भारतीय जावयाला सासरच्या मंडळींकडून महागड्या भेटवस्तू मिळतात हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याने सेलिनाच्या कुटुंबाकडे महागडे कपडे, दागिन्यांची मागणी केली होती. सेलिनाच्या कुटुंबीयांनी पीटरला 6 लाखांचं डिझाइनर कफलिंक सेट गिफ्ट दिला होता. 10 लाखांचे दागिने देखील भेट म्हणून दिले होते.
advertisement
advertisement


