Disha Patani Fitness : दिशा पटानीसारखी झिरो फिगर हवी? 'या' पदार्थाला ठेवा दूर अन् बघा चमत्कार

Last Updated:
Disha Patani Fitness Routine : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आपल्या अभिनय, सौंदर्यासह फिटनेससाठीही तेवढीच ओळखली जाते. सौंदर्य आणि फिटनेसचं जबरदस्त कॉम्बिनेशन असलेल्या दिशाच्या टोन्ड फिगरचं सीक्रेट काय आहे? जाणून घ्या...
1/7
 बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या टोन्ड फिगरचं नेहमीच चाहत्यांकडून कौतुक होत असतं. योग्य आहार आणि व्यायामाच्या जोरावर दिशा आपलं फिटनेस रुटिन सांभाळते.

advertisement
2/7
 हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅनसोबत 'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिशा चीनमध्ये स्क्वेअर डान्सिंग शिकली होती. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. आपल्या व्यस्थ वेळापत्रकात दिशा रिलॅक्स होण्यासाठी डान्सिंगला प्राधान्य देते.

3/7
 दिशा पटानी एक प्रशिक्षित जिमनैस्ट आहे. ती कधीही जिम सेशन मिस करत नाही. आठवड्यातून किमान चार वेळा ती जिममध्ये जाऊन व्यायाम करते. कार्डिओसोबतच हलकी वेट ट्रेनिंगही ती करते. याशिवाय, तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती एक तास योगाही करते.

4/7
 दिशा पटानी आपल्या आहारात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सला अधिक महत्त्व देते. सकाळच्या नाश्त्यामध्ये ती दोन अंडी, टोस्ट, दूध किंवा ज्यूस घेते.

5/7
 दिशा दुपारी फळं किंवा भाज्यांचं सॅलड, ब्राउन राईस आणि डाळ खाते. कधीकधी ती दूधही पिते. मध्येच ती बदाम आणि शेंगदाणे खाते.

6/7
 दिशा आपल्या मानसिक स्वास्थ्याकडेही तेवढचं लक्ष देते. त्यामुळे आपल्या दररोजच्या जीवनशैलीत मेडिटेशनचाही समावेश करते.

7/7
 दिशाने जंक फूड आणि प्रोसेस्ड पदार्थांना आपल्यापासून दूर ठेवलं आहे. त्वचेवर ग्लो आणण्यासाठी दिशा विशेष मेहनत घेते.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement