'जबरदस्ती घेऊन गेले...', झुबीन गर्गच्या बायकोचे खळबळजनक खुलासे, गायकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
झुबीन गर्गच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला. दरम्यान त्यांची बायको गरिमा गर्ग यांनी CNN-News18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे करत आरोपही केले आहेत.
मुळचा आसामचा असलेला आणि भारतीय म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक झुबीन गर्गचा काही दिवसांआधी अकाली मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्याचे कुटुंबीय दु:खात बुडाले आहेत. CNN-News18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांची पत्नी गरिमा गर्ग यांनी झुबीनच्या मृत्यूवर भाष्य केलं आहे. त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत आरोपही केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गरिमा यांनी असंही सांगितलं की, "त्यांनी मॅनेजर सिद्धार्थला काय झाले असे विचारले तेव्हा त्याने तिला सांगितले की झुबीनला पहिल्यांदाच पाण्याखाली स्ट्रोक आला होता." गरिमा म्हणाल्या, "त्याला कधीही हृदयविकाराचा त्रास झाला नाही. जेव्हा त्याला स्ट्रोक आला तेव्हा तो एका मिनिटात बरा झाला. मला खरोखरच आश्चर्य वाटले. मी फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी नकार दिला."
advertisement