Dharmendra Property : हेमा मालिनी यांना धर्मेंद्रंच्या संपत्तीमधून काय हवं? अभिनेता हयात असतानाच केलं होतं क्लिअर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Property : हेमा मालिनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 400 कोटींच्या प्रॉपर्टीची खूप चर्चा सुरू आहे. हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीमधून काय हवं आहे हे त्यांनी अभिनेते हयात असतानाच सांगितलं होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हेमा मालिनी यांनी 2022 साली इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांच्या संपत्तीविषयी वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "मला माहिती होतं की थोडा त्रास नक्कीच होणार. पण मला फक्त प्रेम हवं होतं. त्यांनी नेहमी माझ्यासोबत असावं याशिवाय मला काय हवंय. मला त्यांच्याकडून ना कोणती संपत्ती, ना पैसा ना आणखी काही हवं. मला फक्त थोडसं प्रेम हवंय."
advertisement


