advertisement

त्यांनी वाचवण्याचे खूप प्रयत्न केले पण... इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या मृत्यूचं कारण अखेर समोर, चाहते हळहळले

Last Updated:
Influencer Prathamesh Kadam Death Reason : मराठमोळा इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सगळ्यांनाच शॉक बसला. त्याच्या मृत्यूमागचं कारण अखेर समोर आलं आहे.
1/10
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचं 26 जानेवारी रोजी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावरील त्याचा संपूर्ण चाहता वर्ग हादरला.
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचं 26 जानेवारी रोजी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावरील त्याचा संपूर्ण चाहता वर्ग हादरला.
advertisement
2/10
प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम दोघा मायलेकाची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. मायलेकांनी कोरोना काळात सोशल मीडियावर चाहत्यांचं खूप मनोरंजन केलं होतं.
प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम दोघा मायलेकाची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. मायलेकांनी कोरोना काळात सोशल मीडियावर चाहत्यांचं खूप मनोरंजन केलं होतं.
advertisement
3/10
प्रथमेशच्या मृत्यूपश्चात त्याची आई आणि लहान बहिण आहेत. प्रथमेशच्या निधनानंतर सगळ्यांनाच शॉक बसला आहे. त्याला नक्की काय झालं? त्याचा मृत्यू कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न त्याच्या लाखो चाहत्यांना पडले आहेत.

4/10
प्रथमेश कदमची मैत्रीण आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सई उतेकर हिनं व्हिडीओ शेअर करत त्याच्या मृत्यूमागचं कारण सांगितलं.
[caption id="attachment_1602382" align="aligncenter" width="1600"] प्रथमेश कदमची मैत्रीण आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सई उतेकर हिनं व्हिडीओ शेअर करत त्याच्या मृत्यूमागचं कारण सांगितलं. [/caption]
advertisement
5/10
सईने व्हिडीओमध्ये सांगितलं,
सईने व्हिडीओमध्ये सांगितलं, "खूप जणांचे फोन आणि मेसेज आले. खूप जणांना प्रश्न पडला आहे की नक्की झालं काय? अचानक काय झालं? खूप हेल्दी आणि चांगला होता अचानक काय झालं. सगळे स्टोरी टाकत आहेत की तो ऑफ झाला, अर्ध्यांना विश्वास बसत नाहीये. सगळ्यांना खूप प्रश्न पडले आहेत."
advertisement
6/10
 "एक महिन्यांपासून हॉस्पिटमध्ये अॅडमिट होता. त्याच्या मेडिसीन सुरू होत्या त्याचं पोटात इन्फेक्शन झालं होतं."
"एक महिन्यांपासून हॉस्पिटमध्ये अॅडमिट होता. त्याच्या मेडिसीन सुरू होत्या त्याचं पोटात इन्फेक्शन झालं होतं."
advertisement
7/10
 "त्याचं इन्फेक्शन जाण्यासाठी आणि तो पूर्ण बरा होण्यासाठी ते खूप प्रयत्न करत होते. त्याच्या घरच्यांनी होतील तितके प्रयत्न केले पण ते नाही वाचवू शकले." 26 जानेवारी 2026 रोजी पहाटे चारच्या दरम्यान त्याचं निधन झाल्याची माहिती सईने दिली.

8/10
सई पुढे म्हणाली,
सई पुढे म्हणाली, "त्याने अत्यंविधी झाले आहेत. कोणीही त्याच्या आईला, बहिणीला मेसेज करून विचारू नका."
advertisement
9/10
 "मी स्टोरी टाकण्याचं कारण हेच आहे की, आम्ही पर्सनली कोणाला सांगू शकत नाहीये. जेवढ्या लोकांचे फोन, मेसेज येत आहेत त्यांनी आम्ही कळवतो. प्लिज समजून घ्या आणि कोणाला प्रश्न विचारू नका."
"मी स्टोरी टाकण्याचं कारण हेच आहे की, आम्ही पर्सनली कोणाला सांगू शकत नाहीये. जेवढ्या लोकांचे फोन, मेसेज येत आहेत त्यांनी आम्ही कळवतो. प्लिज समजून घ्या आणि कोणाला प्रश्न विचारू नका."
advertisement
10/10
प्रथमेशच्या निधनानंतर सईने तिच्या सोशल मीडियावर त्याच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रथमेशच्या निधनानंतर सईने तिच्या सोशल मीडियावर त्याच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. "मिस यू रे पतू" असं म्हणत तिने भावना व्यक्त केल्यात. दोघांनी अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं होतं. 
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement