निशिगंधा वाडनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, शेअर केला कारमधील फोटो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
marathi actress scary accident : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला आहे. अभिनेत्रीवर सध्या उपचार सुरू आहेत. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ''मला वाचवल्याबद्दल देवाचे आभार. खूप खतरनाक अपघात होता. काहीतरी मोठं घडणार होतं पण छोट्यातच निभावून गेलं. काही दगाफटका होणार नाही अशी उम्मीद आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण एका वेळी जगा. तो क्षण परत येण्याची वाट पाहू शकत नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.''
advertisement
advertisement