हिंदी सिनेमाचा सुपरहिट कॉमेडियन, ज्याला घाबरायचे मोठे हिरो; कॅमियोसाठी घ्यायचा तगडी फी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
300 हून अधिक चित्रपटांत काम करणारा अभिनेता जो हिरोपेक्षा जास्त मानधन घ्यायचा. त्याची कॉमेडी आजही प्रेक्षकांना तितकीच पोट धरून हसवते.
advertisement
advertisement
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे मेहमूद. त्यांनी 'सीआयडी' या सिनेमातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. असं म्हणतात की मेहमूद यांची कधीच रिहसल केली नाही. त्यांनी थेट सेटवर आपल्या अभिनयाची कमाल दाखवली. त्यांना कधीच रिटेकची गरज पडली नाही. त्यांच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत जवळजवळ 300 चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement