बॉलिवूडच्या स्टार घराण्यात जन्म;खुद्द लता दीदींनी ठेवलं नाव; पण करिअरमध्ये सुपरफ्लॉप झाला 'हा' अभिनेता

Last Updated:
बॉलिवूडमध्ये अनेक स्टार घराणी आहेत, ज्यांची मुलं चित्रपटसृष्टीत पदार्पण तर करतात, पण करिअरमध्ये फारसं यश मिळवू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याविषयी सांगणार आहोत, ज्याचा जन्म खूप मोठ्या घरात झाला पण हा अभिनेता आपली ओळख मात्र बनवू शकला नाही.
1/8
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याविषयी सांगणार आहोत, ज्याचा जन्म खूप मोठ्या घरात झाला पण हा अभिनेता आपली ओळख मात्र बनवू शकला नाही.

advertisement
2/8
बॉलिवूडचा हा अभिनेता आहे नील नितीन मुकेश. नीलचं नाव अंतराळवीराच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये आजवर फक्त 10 चित्रपट केले आहेत.

3/8
नील नितीन मुकेश त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 15 जानेवारी 1982 रोजी झाला. नीलला लहानपणापासूनच घरात फिल्मी वातावरण मिळालं.

4/8
नीलचे वडील नितीन मुकेश हे पार्श्वगायक होते तर त्याचे आजोबा मुकेश हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध गायक होते. नीलच्या नावाची खासियत म्हणजे त्याचं नाव स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वतः ठेवलं होतं.

5/8
नीलच्या घरात जरी संगीतमय वातावरण असलं, तरी पण नीलने अभिनयात नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला. त्याने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. 2007 च्या जॉनी गद्दार या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

6/8
2009 मध्ये नील 'न्यूयॉर्क' या चित्रपटात दिसला. यानंतर तो तामिळ चित्रपट कत्ती, त्याचबरोबर प्रेम रतन धन पायो, गोलमाल अगेन, साहो आणि बायपास या हिंदी चित्रपटातही झळकला.

7/8
एकंदरीत, नीलने त्याच्या कारकिर्दीत जवळपास 10 चित्रपट केले. पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. पण असं असलं तरी नीलची नेटवर्थ मात्र कोट्यवधी रुपये आहे.

8/8
नीलची एकूण संपत्ती सुमारे $6 दशलक्ष इतकी आहे.नीलचा उत्पन्नाचा स्रोत अभिनय नसून  व्यवसाय हा आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement