निवेदिता सराफनी शेअर केला खास फोटो; सायली संजीवनं दिली अशी प्रतिक्रिया, कमेंटची होतेय चर्चा

Last Updated:
मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे ऐकमेकांबरोबर खूप चांगले संबंध आहेत. अशाच दोन अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ आणि सायली संजीव.
1/6
अभिनेत्री निवेदिता जोशी सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे फोटो, रेसिपी, व्हिडीओ, मालिकेचे अपडेट्स त्या सोशल मीडियावर देत असतात.

advertisement
2/6
अभिनेत्री सायली संजीवबरोबर निवेदिता सराफ आणि अशोक मामांचं खूप सुंदर नातं आहे हे सर्वांना माहिती आहे.

3/6
अशोक मामा आणि निवेदिता सराफ दोघेही सायलीला आपली मुलगी मानतात. सायली आणि निवेदिता सराफ खूप सारख्या दिसतात यावरून त्यांना चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळत असतं.

4/6
दरम्यान अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सायली आणि त्यांचा एक गोड फोटो शेअर केला आहे. 'माय डिअरेस्ट' असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय.

5/6
निवेदिता यांनी शेअर केलेल्या फोटोवर सायलीनं 'अव मम्मा' अशी कमेंट केली आहे. सायलीच्या या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलंय.

6/6
निवेदिता आणि सायली यांचं नातं किती घट्ट आहे हे या फोटोमध्ये पाहायला मिळतंय. दोघांच्या या फोटोला चाहत्यांकडून प्रेम मिळालं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement