राज कपूर यांची बहिण, हिंदी सिनेमाची हाईएस्ट पेड एक्ट्रेस; तिच्या सौंदर्यावर फिदा होती दुनिया

Last Updated:
दिवंगत अभिनेते राज कपूर यांची बहिण हिंदी सिनेमाची सर्वात सुंदर अभिनेत्री होती. तिला लेडी सुपरस्टार म्हटलं जायचं.
1/9
बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांची फॅमिली खूप मोठी आहे. त्यांच्या कुटुंबाची पाचवी पिढी आज बॉलिवूडमध्ये काम करतेय. पण तुम्हाला माहितीये का राज कपूर यांची एक बहिण होती. जी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्यावर संपूर्ण इंडस्ट्रीच नाही तर दुनिया फिदा होती.

advertisement
2/9
अभिनेते राज कपूर बरसात हा सिनेमा बनवत होते. राज कपूरच त्याचे दिग्दर्शक होते. ते त्या सिनेमात प्रमुख भूमिका देखील करणार होते. तर अभिनेत्री नरगिस सिनेमाती प्रमुख अभिनेत्री होती.

3/9
तर सेकंड लीडसाठी अभिनेत्री प्रेम नाथ यांची निवड करण्यात आली होती. पण सेकंड लीड अभिनेत्री काही राज कपूर यांनी भेटत नव्हती. सेकंड लीड अभिनेत्री कोण? याचा शोध राज कपूर घेत असताना त्यांच्यापुढे नवाब बानो हे नाव समोर आलं आहे. 

4/9
नवाब बानोला राज कपूर यांनी सेकंड लीड अभिनेत्री म्हणून निवडलं. मीडिया रिपोर्टनुसार, प्रेमनाथ यांच्यासमोर एक नवी अभिनेत्री कास्ट केल्याने त्यांना याचा प्रचंड राग आला होता. मात्र राज कपूर यांनी त्यांची समजूत काढली आणि प्रेम नाथ सिनेमा करायला तयार झाले. 

5/9
प्रेमनाथ यांची हिरोईन नवाब बानो ही पुढे जाऊन अभिनेत्री निम्मी म्हणून ओळखली जाऊ लागली. बरसात सिनेमासाठी निम्मीची स्क्रीन टेस्ट झाली. ती त्यात पास झाली आणि प्रेमनाथ यांच्या अपोझिट उभी राहिली. बरसात सिनेमात निम्मीची अत्यंत महत्त्वाची भुमिका होती. 

6/9
डेब्यू फिल्ममध्ये निम्मीने जबरदस्त कामगिरी केली. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून तिला प्रचंड प्रशंसा मिळाली. राज कपूर तर तिच्या अभिनयाने एवढे प्रभावित झाले की, त्यांनी तिला फ्युचर सुपरस्टार म्हटलं होतं. 

7/9
1950 च्या दशकातील निम्मी ही सर्वाधिक मेहनताना घेणारी अभिनेत्री बनली. त्या काळात ती हिंदी सिनेमाची 'लेडी सुपरस्टार' म्हणून तिला ओळखलं जात होतं.

8/9
'बरसात' हिट झाल्यानंतर निम्मी आणि राज कपूर यांच्यात अतिशय चांगलं नातं निर्माण झालं. राज कपूर यांनी निम्मीला त्यांची मानलेली बहिण मानलं होतं. निम्मी दरवर्षी राज यांना राखीही बांधायची. दोघांमध्ये एक मैत्रीपूर्ण, कौटुंबिक नातं होतं. 

9/9
रिअल लाइफमध्ये निम्मी अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्याचं कौतुक देशा विदेशात प्रसिद्ध होतं. 24 मार्च 2020 साली निम्मीचं निधन झालं.

Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement