रिहानाने घातला लेहंगा तर शेरवानीत मार्क झुकरबर्ग; अनंत राधिकाच्या लग्नात असे दिसतील स्टार्स; पाहा AI PHOTOS
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
सध्या देशभरात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची भलतीच चर्चा आहे. त्यांच्या लग्नासाठी देश-विदेशातील सेलिब्रिटी एकत्र जमणार आहेत. या सेलिब्रिटींना लवकर पाहण्याची संधी आपल्याला मिळणारच आहे. पण त्याआधी AI ने या लग्नसोहळ्यात सगळे सेलिब्रिटीज कसे दिसतील याचे फोटोज तयार केले आहेत. ही बातमी महाराष्ट्र टाइम्स ने दिली आहे. पाहा अनंत राधिकाच्या लग्नसोहळ्यात पारंपरिक वेशात सेलिब्रिटीज कसे दिसतील.
सध्या देशभरात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची भलतीच चर्चा आहे. त्यांच्या लग्नासाठी देश-विदेशातील सेलिब्रिटी एकत्र जमणार आहेत. या सेलिब्रिटींना लवकर पाहण्याची संधी आपल्याला मिळणारच आहे. (सर्व फोटो सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स) सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement