Salman Khan: 59 व्या वर्षी सलमान खानचा शर्टलेस अंदाज, स्विमिंग पूलमधील हॉट फोटो केले शेअर!

Last Updated:
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी चित्रपटामुळे नाही तर त्याच्या दमदार शर्टलेस फोटोंमुळे. 59 व्या वर्षी त्याने हॉट फोटोशूट केलं आहे.
1/7
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी चित्रपटामुळे नाही तर त्याच्या दमदार शर्टलेस फोटोंमुळे. 59 व्या वर्षी त्याने हॉट फोटोशूट केलं आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर चागंलीच खळबळ उडवली आहे.

advertisement
2/7
सलमानने नुकतेच सोशल मीडियावर काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत, जे सध्या चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहेत. स्विमिंग पूलमध्ये त्याने शर्टलेस पोझ देत हे फोटो शेअर केले आहेत.

3/7
सलमानच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेटचा वर्षाव केला आहे. वयाच्या 59 व्या वर्षी भाईजानचा फिटनेस आणि हॉटनेस पाहून सर्वच अवाक् आहे. अभिनेता अजूनही त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष देतो हे या फोटोवरुन पहायला मिळतंय.

4/7
त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की वय हा फक्त एक आकडा आहे. सलमानने या फोटोसोबत एक खास डायलॉगही लिहिला आहे, 'ये लो जी सनम हम आगये, अब इतना भी गुस्सा करो नहीं जानी.'

5/7
सलमानने शेअर केलेलं हे कॅप्शन वाचून अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या. कारण हा डायलॉग आहेत 1994 च्या 'अंदाज अपना अपना' मधील, ज्यात सलमानने 'प्रेम' ही भूमिका साकारली होती.

6/7
अंदाज अपना अपना' हा सुपरहिट कल्ट कॉमेडी चित्रपट 25 एप्रिल रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 25.75 लाख, दुसऱ्या दिवशी 45.50 लाख आणि तिसऱ्या दिवशी 51.25 लाखांची कमाई केली आहे.

7/7
हा चित्रपट जरी मूळ रिलीजवेळी बॉक्स ऑफिसवर चालला नव्हता, तरी त्याने टीव्हीवर आणि ओटीटीवर लोकांच्या मनात जागा बनवली आहे. आमिर खान आणि सलमानच्या विनोदी केमिस्ट्रीने आजही लोकांना खळखळून हसवते.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement