2 वर्षांनी लहान भाऊ चढणार बोहल्यावर, 27 वर्षांची सारा तेंडुलकर अजूनही सिंगल, मैत्रिणीच्या लग्नातला देसी लुक व्हायरल

Last Updated:
Sara Tendulkar Desi Look : क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकराचा देसी लुक समोर आला आहे. अनेक दिवसांनी सारानं पुन्हा एकदा सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
1/8
क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लाडकी मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकर दिसायला अत्यंत देखणी आहे.

advertisement
2/8
 तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतात. सारा अभिनेत्री नसली तरी तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. 

3/8
साराचा लहान भाऊ अर्जुन तेंडुलकरचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. अर्जुनने त्याच्या मैत्रिणीबरोबर साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जात आहे. 

4/8
अर्जुनपेक्षा 2 वर्षांनी मोठी असलेली 27 वर्षांची सारा मात्र अजूनही सिंगल आहे. तिच्या पर्सनल लाइफबद्दल नेहमीच चर्चा होत असतात पण तिनं यावर कधीही भाष्य केलेलं नाही. तिचं लक्ष सध्या करिअर आणि कुटुंबावरच असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

5/8
सारा सिंगल असली तरी तिचे चाहते प्रचंड आहेत. सारा नुकतीच तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गोव्यात पोहोचली होती. तिथे तिच्या देसी लुकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. साराचे लग्नातील देसी लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

6/8
सारा तेंडुलकर मैत्रिणीच्या लग्नासाठी गोव्यात गेली होती. लग्नात साराच्या सुंदर, पारंपरिक लूकनं सर्वांचं लक्ष वेधलं. साराच्या एलिगंट आणि क्लासी फॅशनची सर्वत्र चर्चा होतेय. 

7/8
गोव्यातील या लग्नसोहळ्यात साराने गुलाबी रंगाचा सुंदर घागरा वेअर केला होता.  बॅकलेस आणि स्लीवलेस डिझाइन त्यासोबत मॅचिंग दुपट्टाही तितकाच आकर्षक होता. या ओव्हरऑल देसी लूकमध्ये सारा अप्रतिम दिसत होती.

8/8
साराच्या फोटोंवर चाहत्यांनी 'खूप गोंडस', 'देसी बार्बी', 'तेंडुलकर प्रिन्सेस' असा कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. 

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement