अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतला कन्यारत्न! नाव ठेवलं 'रूंजी', अर्थ आहे खूपच युनिक

Last Updated:
Sharmishtha Raut Become Mother : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आई झाली आहे. नुकताच तिच्या मुलीचं बारसं पार पडलं. तिने मुलीच्या नावाचा सुंदर अर्थ सांगितला.
1/8
मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिनं मराठीसह हिंदी मालिकांमध्ये दमदार अभिनयाची छाप पाडली.अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केल्यानंतर शर्मिष्ठा निर्माती देखील बनली.

advertisement
2/8
अनेक मराठी मालिकांची तिनं निर्मिती केली. अभिनेत्री, निर्माती यानंतर शर्मिष्ठाने तिच्या आयुष्यात नवी इनिंग केली आहे.

3/8
 शर्मिष्ठा राऊत आई झाली असून तिना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. शर्मिष्ठाच्या मुलीचं नुकतंच बारसं पार पडलं.

4/8
लॉकडाऊनच्या काळात शर्मिष्ठा राऊत हिनं तेजस देसाईबरोबर लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांनी दोघेही आई-बाबा झाले आहेत. दोघेही मुलीच्या जन्मानंतर पॅरेंटहुड एन्जॉय करत आहेत.

5/8
शर्मिष्ठा आणि तेजस यांनी मुलीचं रूंजी असं सुंदर नाव ठेवलं. मुलीच्या नावाचा अर्थ देखील शर्मिष्ठाने बारशाच्या वेळी सांगितला.

6/8
 शर्मिष्ठा आणि तेजस यांनी लेकीच्या बारशासाठी पारंपरिक मराठमोळा पेहराव केला होता. शर्मिष्ठानं पांढऱ्या-लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर तर तेजसनं पांढरा कुर्ता, थोती आणि लाल पेठणी जॅकेट परिधान केलं होतं. दोघेही फार सुंदर दिसत होते.

7/8
या समारंभाला अनेक कलाकार मंडळींनी खास उपस्थिती लावली होती. बारशाच्या कार्यक्रमात शर्मिष्ठा आणि तेजसच्या मुलीच्या नावाचाही सुंदर उलगडा झाला.

8/8
शर्मिष्ठानं सांगितलं की, "रुंजी म्हणजे अकस्मात सुंदर. आणि दुसरा अर्थ असा की मनात रुंजी घालणारी, म्हणजे अशी व्यक्ती जी एकदा मनात आली की ती तिथून सहज निघत नाही."

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement