Guess Who: निरागस चेहरा, उदार हृदय, हिट सिनेमांची क्वीन आहे ही अभिनेत्री! तुम्ही ओळखलंत का?

Last Updated:
Guess Who: बॉलिवूडची अशी अभिनेत्री जी नेहमीच तिच्या हिट सिनेमांमुळे चर्चेत राहिली. फक्त करिअरच नाही तर तिचं वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. या अभिनेत्रीविषयी खास गोष्टी जाणून घेऊया.
1/7
बॉलिवूडची अशी अभिनेत्री जी नेहमीच तिच्या हिट सिनेमांमुळे चर्चेत राहिली. फक्त करिअरच नाही तर तिचं वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. या अभिनेत्रीविषयी खास गोष्टी जाणून घेऊया.

advertisement
2/7
साऊथ ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्रिया सरन आहे. ती 42 वर्षांची झाली असून 11 सप्टेंबरला तिचा वाढदिवस आहे.

3/7
श्रिया सरनचा जन्म 11 सप्टेंबर 1982 रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे झाला. तिचे वडील भेलमध्ये काम करत होते तर आई शिक्षिका होती. लहानपणापासूनच श्रियाला नृत्याची आवड होती.

4/7
नृत्य शिकण्याच्या धडपडीमुळेच तिला मनोरंजन क्षेत्रात प्रवेश मिळाला. एका म्युझिक अल्बमपासून सुरू झालेला प्रवास थेट रामोजी फिल्म्सच्या ‘इश्तम’ या चित्रपटापर्यंत पोहोचला आणि तिच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.

5/7
श्रियाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला सुपरस्टार रजनीकांतसोबतचा ‘शिवाजी द बॉस’ हा चित्रपट. या सिनेमाने तिला दक्षिणेत प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तिने केवळ तेलुगू आणि तमिळ नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला.

6/7
2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' मधून श्रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.श्रिया सरनने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ती कॉलेजच्या काळात खिशातील पैसे साठवून एका अंध शाळेला दान करत असे. यावरून तिच्या उदार स्वभावाची झलक दिसून येते. अभिनयासोबतच सामाजिक कार्यासाठी तिचा नेहमीच कल राहिला आहे.

7/7
तिने आतापर्यंत ‘शिवाजी द बॉस’, ‘आरआरआर’, ‘मिडनाईट्स चिल्ड्रन’, ‘पैसा वसूल’, ‘द्रिश्यम’ (हिंदी व मराठी दोन्ही व्हर्जन) यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आरआरआर’ (२०२२) मधील तिची भूमिका छोटेखानी असली तरी प्रेक्षकांच्या मनाला भिडली.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement