लग्नानंतर सासू-सासऱ्यांना सोडून वेगळं राहणारी होती सोनाक्षी सिन्हा? नवऱ्याने लग्नाआधी असं काय सांगितलं होतं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं जून 2014 मध्ये लग्न केलं. सोनाक्षीला सासरच्या कुटुंबाशी जवळचे नातं आहे. पण लग्नानंतर खरंच सोनाक्षीने जहिरच्या फॅमिलीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लग्नाआधी झहीरने सोनाक्षीला विचारलं होतं की, लग्नानंतर तुला माझ्या कुटुंबासोबत रहायचं आहे की वेगळं? त्यावर तिने लगेचच उत्तर दिलं की कुटुंबासोबत राहायचं आहे. झहीरला हवं असेल तर तो एकटा राहू शकतो. सोनाक्षीचं उत्तर ऐकून तिचे सासू सासरेही हसले होते. सोनाक्षी सिन्हा तिच्या सासरच्यांसोबत खूप चांगले आणि मजेशीर संबंध आहेत.
advertisement
advertisement
advertisement


