Salman Khan 59th Birthday: सलमानच्या बर्थडेला एकत्र आलं पूर्ण बॉलिवूड, रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया आणि EX संगीताचा कातिल लूक! पाहा PHOTOS

Last Updated:
Salman Khan Birthday Party Photo: सलमान खान आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री बी टाऊनचे सर्व सेलिब्रिटी सुपरस्टारच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजर होते.
1/9
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज वाढदिवस आहे. सलमान 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. भाईजानवर शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याची बहीण अर्पिताने सलमानच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री पार्टी होस्ट केली.

advertisement
2/9
सलमान खानच्या या बर्थडे पार्टीमध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी वेगवेगळ्या लूकमध्ये पोहोचले होते. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3/9
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला कडक सुरक्षा व्यवस्थेत पूर्ण स्वॅगसह पोहोचला. सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत ग्रँड एन्ट्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4/9
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनीही भाईजानच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्यांच्या दोन्ही मुलांसह हजेरी लावली होती.

5/9
सलमान खानला शुभेच्छा देण्यासाठी त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया वंतूरही आली होती.

6/9
सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीही दिसली. यावेळी संगीता ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

7/9
अरबाज खानने पत्नी शुरा खानसोबत भाईजानच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी अरबाज काळ्या टी-शर्टमध्ये हॅंडसम दिसत होता.

8/9
दरम्यान, अरबाज खानची पत्नी शूरा खान ग्रे कलरच्या आउटफिटमध्ये खूपच क्यूट दिसत होती.

9/9
सलमान खानच्या बर्थडे पार्टीत बॉबी देओलही पूर्ण स्वॅगसह पोहोचला होता.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement