Urmila Kothare : कार अपघातामुळे चर्चेत आलेली उर्मिला सध्या काय करते? 12 वर्षांनी केला इंडस्ट्रीमध्ये कमबॅक

Last Updated:
Urmila Kothare Car Accident : पूर्वी कानेटकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्मिला कोठारेने मराठी इंडस्ट्रीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.
1/9
उर्मिला कोठारे ही मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या अपघातामुळे चर्चेत आली आहे. २८ डिसेंबर रोजी मुंबईत तिचा कार अपघात झाला.

advertisement
2/9
ती कांदिवली परिसरातून जात असताना तिच्या कार चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे तिच्या कारला अपघात झाला. या दरम्यान त्यांच्या कारने मेट्रोच्या दोन कर्मचाऱ्यांना धडक दिली, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अभिनेत्री देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

3/9
पूर्वी कानेटकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्मिला कोठारेने मराठी इंडस्ट्रीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, मराठी इंडस्ट्रीतील 'दुनियादारी', 'शुभ मंगल सावधान', 'मला आई व्हायचंय', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या व्यक्तिरेखांसाठी ओळखली जाते.

4/9
उर्मिलाने २०१४ मध्ये तेलुगु इंडस्ट्रीतही पदार्पण केले. तिने 'वेलकम ओबामा'मध्ये काम केले होते. तिचे संपूर्ण कुटुंब मराठी इंडस्ट्रीशी निगडीत आहे.

5/9
उर्मिलाने २०११ मध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारेसोबत लग्न केले. २००६ मध्ये 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात तिची आदिनाथशी भेट झाली. २०१८ मध्ये या दोघांनी आपल्या मुलीचे, जीजा कोठारेचे स्वागत केले.

6/9
आदिनाथ कोठारे यांचे वडील म्हणजेच उर्मिलाचे सासरे महेश कोठारे हे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. काही काळापूर्वीच तिने दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केले होते. उर्मिला कथ्थक डान्सर आहे.

7/9
हिंदी मालिकांमध्येही पाहिले आहे. उर्मिलाने जवळपास १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून पुनरागमन केले. उर्मिलाने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे, ती २००७ ते २००८ मध्ये 'मायका'मध्ये दिसली होती. 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

8/9
शूटिंगवरून परत येत होते. सध्या तिच्या अपघाताबाबत कुटुंबीयांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान कारची एअरबॅग उघडली, ज्यामुळे ती आणि चालक यांना गंभीर जखमा झाल्या नाहीत.

9/9
ती शूटिंगवरून घरी परतत होती आणि तिची कार वेगात होती, त्या दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, असे सांगण्यात येत आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement