Shri Ram Mandir 2024 Shubhechha : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खास शुभेच्छा...!

Last Updated:
Ram Mandir Wishes In Marathi : मोठ्या संघर्षानंतर आता अयोध्येमध्ये श्री राम विराजमान होणार आहे. श्री रामाच्या प्रतिष्ठापनेसाठी आता एकच दिवस बाकी आहे. रामललाच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरासह भारतातील प्रत्येक भागात आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने सुंदर शुभेच्छा तुम्ही प्रियजनांना पाठवू शकता.
1/5
प्रभू श्री राम ज्यांचं नाव, अयोध्या ज्यांचे जन्मगाव, एक वचनी, एक बाणीमर्यादा पुरुषोत्तमाला प्रणाम.. श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापण सोहळ्याच्या शुभेच्छा..!

advertisement
2/5
त्याग, सत्यवचन, संस्कृती आणि परंपरेचे जतन, एक आदर्श शासक आणि मर्यादा पुरुषोत्तम, प्रेरणादायी राजा रामचंद्राला हृदयापासून वंदन.. श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापना सोहळ्याच्या शुभेच्छा..!

3/5
त्याग, सत्यवचन, संस्कृती आणि परंपरेचे जतन, एक आदर्श शासक आणि मर्यादा पुरुषोत्तम, प्रेरणादायी राजा रामचंद्राला हृदयापासून वंदन.. श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापना सोहळ्याच्या शुभेच्छा..(Ram Mandir Inaugration Updates In Marathi)!

4/5
असत्याचा त्याग कर, सत्याची कास धर, मानवा प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापना सोहळ्याच्या शुभेच्छा..!

5/5
लोचन अभिरामा, तनु घनस्यामा, निज आयुध भुजचारी। भूषन बनमाला, नयन बिसाला, सोभासिंधु खरारी॥ श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापण सोहळ्याच्या शुभेच्छा..!

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
View All
advertisement