BR Ambedkar Mahaparinirvan Din : संकटकाळात तुम्हाला सावरतील बाबासाहेबांचे 'हे' विचार! देतील लढण्याची प्रेरणा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dr Babasaheb Ambedkar Quotes In Marathi : भारतीय राज्यघटनेचे शिल्पाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संघर्षातून उभारलं. त्यांच्या संघर्षांची कथा सर्वांना माहीतच आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे काही विचार पाहुयात, जे तुम्हाला कधी आयुष्यात खचल्यासारखे वाटत असल्यास नक्कीच प्रेरित करतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


