Food For Good Sleep : शांत झोप लागत नाही? रात्री हे 5 पदार्थ खाऊन झोपा, थेट सकाळीच उठाल..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
झोपायला गेलं की लगेच झोप लागणं, यासारखं दुसरं सुख नाही, असं म्हणतात. पण हल्ली लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की, शांत झोप लागणं की कठीण गोष्ट बनलीय. त्यामुळे रात्री लोक बराच वेळ बेडवर कूस बदलण्यात घालवतात. तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर आज आम्ही तुम्हाला यासाठी काही सोपे उपाय सांगत आहोत. काही पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अगदी शांत झोप लागेल.
advertisement
advertisement
advertisement
डार्क चॉकलेट : रात्री झोप लागत असेल तर डार्क चॉकलेटचा छोटासा चावा घ्या. डार्क चॉकलेटमधील सेरोटोनिन सारखे घटक तुमचा मेंदू आणि शरीर आराम करतात आणि झोपेचे चांगले चक्र सुलभ करतात. फक्त थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट खा. कारण कोणत्याही खाद्यपदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement