Whiskey Facts : सोडा की कोल्ड्रिंक कशामधून व्हिस्की पिणं जास्त चांगलं? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
दारु पिण्यासाठी त्याचा योग्य मिक्सर निवडणं ही फक्त टेस्टची गोष्ट नसून त्यामागे विज्ञान, आरोग्य आणि ड्रिंकची गुणवत्ता यांचं समतोल ज्ञानही आवश्यक आहे. तसं पाहाता दारु आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ती न पिण्याचाच सल्ला डॉक्टर देतात. पण असं असलं तरी असंख्य लोक ती पितातच.
आजकाल पार्टी असो की वीकेंडची गेट-टुगेदर ड्रिंक कसं मिक्स करायचं हा प्रश्न जवळपास प्रत्येकाचाच असतो. विशेषत: व्हिस्की पिणाऱ्यांमध्ये ‘सोडा घालावा की कोल्ड्रिंक?’ यावर कायमच चर्चा रंगत असते. अनेकांना वाटतं की दोन्ही सारखंच असतं, पण प्रत्यक्षात व्हिस्कीच्या चवीवर, शरीरावर आणि तिच्या गुणधर्मांवर या दोन्हींचा वेगळा परिणाम होतो.
advertisement
advertisement
मग आता प्रश्न असा की व्हिस्की प्यायची कशी?व्हिस्की ही मूळता बार्ली, कॉर्न, राय यांसारख्या धान्यांच्या डिस्टिलेशन आणि ओक कॅस्कमध्ये झालेल्या अनेक वर्षांनंतर तयार होणारी ड्रिंक आहे. तिचा सुगंध, स्मोकी फ्लेवर आणि वूडन नोट्स हा तिचा आत्मा आहे. त्यामुळे मिक्सर काहीही असो. त्याचा परिणाम थेट या फ्लेवरवर होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मग नक्की काय चांगलं? तज्ज्ञ काय म्हणतात?व्हिस्कीची मूळ चव अनुभवायची असेल तर सोडा किंवा पाणी सर्वोत्तमफ्लेवर्स उलगडण्यासाठी ‘room temperature water’ हा अनेकांकडून मानला जाणारा उत्तम पर्याय आहे.कॅज्युअल टेस्ट हवी असेल तर कोल्ड्रिंक चालतं पण मर्यादेतकोल्ड्रिंक व्हिस्कीला पीण्यास सोपं करतं, पण आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
advertisement
advertisement


