झुरळांच्या त्रासाला कंटाळलात? लगेच करून पाहा 'हे' उपाय, घर होईल झुरळमुक्त!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
झुरळं घराच्या सौंदर्यावरच नव्हे तर आरोग्यावरही परिणाम करतात. विशेषतः पावसाळ्यात किचन, सिंक आणि बाथरूमसारख्या ओलसर भागात त्यांची वाढ वेगाने होते. घरगुती उपायांनी...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्वच्छता आणि कोरडेपणा महत्त्वाचा : झुरळे अशा ठिकाणी राहतात जिथे ओलावा असतो. बाथरूम, सिंक आणि पाईप्सखाली झुरळे लपलेली असतात. ही ठिकाणे कोरडी ठेवा आणि पाण्याची गळती (leakages) असल्यास त्वरित दुरुस्त करा. झुरळे रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात. झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा आणि अन्नपदार्थ झाकून ठेवा.
advertisement