Vadhdivasachya Shubhecha : प्रिय व्यक्तीला द्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! खास बनेल त्यांचा दिवस
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Udand Ayushyachya Anant Shubhechha : वाढदिवसाच्या साधारण शुभेच्छा तर सर्वजण आपल्या जवळच्या व्यक्तींना देतात. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी काही आशीर्वादरूपी खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना, आपणास <a href="https://news18marathi.com/tag/birthday-wishes-in-marathi/">वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)</a>, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement