Baby Boy Names In Marathi : भ, B, Bh अक्षरावरून सुरू होणारी सुंदर मुलांची नावे, नक्की वाचा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Baby Boy Names In Marathi From Bh : हल्ली मुलांचं नाव ठेवण्यासाठी लोक खूप विचार करतात. काही लोक ज्योतिषांना विचारून एखादे शुभ अक्षर घेतात. बऱ्याचदा एखादे अक्षर असे असते त्यावरून आपल्याला नावं माहित नसतात. असेच एक अक्षर आहे 'भ'. आज आम्ही तुम्हाला या अक्षरावरून मुलांची काही सुंदर नावं सांगणार आहोत.
भाग्य - नशीब; भवेश - शंकर, भगवान शिव; भानू - सूर्याचे एक नाव; भाग्येश - थोर भाग्य असलेला; भार्गव - परशुराम, वाल्मिकी, तिरंदाज
advertisement
भारत - देशाचे नाव; भावन - कल्पना, ज्ञान, प्रत्यक्ष, स्मरण; भीष्म - पांडवाचे पितामह; भुवन - घर; भुवनेश - घराचा स्वामी
advertisement
भूपत - पृथ्वीपती; भूपती - पृथ्वीचा स्वामी; भूपेंद्र - राजांचा इंद्र, राजांचा राजा असा, पृथ्वीचा राजा; भृगू - ब्रम्हापुत्र ऋषी, भृगूसंहिता; भैरव - काळभैरव
advertisement
भावेश - ईश्वराचा भाव; भूविक - स्वर्ग; भुव - आकाश, स्वर्ग; भूमित : देशाचा मित्र; भौमिक - भूमीचा मालक, प्रभू, भगवान
advertisement
भूदेव - पृथ्वीचा देव; भोज - राजाचे नाव; भव्यांश - मोठा भाग, मोठा हिस्सा, भरत - श्रीरामाचे धाकटे भाऊ; भव्य - सुंदर आणि उपयोगी, अत्यंत मोठे
advertisement
भूप - राजाचे नाव; भाविक - बंधन, भक्त; भानिश - काल्पनिक असा; भूधव - भगवान विष्णूचे एक नाव; भास्वर - चमकदार असा, तेजस्वी
advertisement
भूमिन - भूमीपुत्र, भूमीचा; भौमेंद्र - पृथ्वीचा राजा; भ्रमण - पर्यटन, फिरणे; भूवंश - भूमातेचा वंश; भुजंग - सापांचा राजा
advertisement
भद्रक - सुंदर; भूमिक - पृथ्वी, पृथ्वीचा; भृवम - पृथ्वी; भभद्रयू - उत्तम आयुष्य लाभलेला व्यक्ती; भ्रमर - भुंगा
advertisement
भवदीप - एका राजाचे नाव; भूदेव - पृथ्वीचा देव; भावार्थ - भावासह असणारा अर्थ; भानिश - काल्पनिक; भीम - पांडव, विराट
advertisement
भूप - पहिला प्रहर, राजा; भूपत - पृथ्वीपती; भूपेन - राजा, भास - कल्पना, कर्ता, कवी; भगत - थोर क्रांतीकारक
advertisement
भाग्येश - चांगले भाग्य असलेला; भारद्वाज - एका ऋषीचे नाव; भुवस - वायुमंडल, वायू; भूषणा - भगवान शिव; भूषण - अलंकार, सजावट, आभूषण
advertisement