Natural Hair Dye :केमिकल प्रॉडक्ट्सशिवाय, घरीच काळे करा केस! मेहंदी नाही, फळाची साल करेल हेल्प
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
केस पांढरे होणे ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे, पण बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक हेअर कलर वापरल्याने केसांचे मोठे नुकसान होते.
केस पांढरे होणे ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे, पण बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक हेअर कलर वापरल्याने केसांचे मोठे नुकसान होते. जर तुम्हाला रसायनांपासून दूर राहून नैसर्गिकरित्या केस काळे करायचे असतील, तर डाळिंबाची साले तुमच्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतात. डाळिंबाच्या सालींमध्ये असलेले टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या नैसर्गिक रंगाला चालना देतात आणि केसांना पोषणही देतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नैसर्गिक परिणाम आणि सातत्य: पहिल्याच वापरात तुम्हाला नैसर्गिकरित्या गडद तपकिरी किंवा काळसर रंग दिसू लागेल. हा रंग अधिक टिकाऊ आणि गडद करण्यासाठी तुम्हाला हा लेप आठवड्यातून दोनदा लावावा लागेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)