Kitchen Tips : तूप बनवायचंय पण दुधावर खूप कमी साय येते? 'या' टिप्स वापरा, मिळेल जाड-घट्ट साय..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to get heavy cream from milk : तूप जवळपास सर्वच घरांमध्ये वापरले जाते. काही लोक ते विकत आणतात किंवा काही लोक आपले तूप घरीच बनवतात. मात्र घरी तूप किंवा लोणी बनवण्यासाठी दुधावर जाड साय येणं आवश्यक आहे. मात्र तुमच्या घरातील दुधावर जास्त साय येत नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्यासाठी काही सोप्या टिप्स सांगत आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement











