चिखलदऱ्यात भूकंप, पर्यटक भीतीच्या छायेत, भूकंपाच्या धक्क्याने एसटीवर दरड कोसळली

Last Updated:
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, अचलपूरसह तालुक्यातील अनेक भागांत दुपारी दीड वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
1/4
Amravati Chikhaldara earthquake
अकोल्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 1.37 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. 4.2 रिश्‍टर स्‍केलचे धक्के जाणवले. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
advertisement
2/4
Amravati Chikhaldara earthquake
मेळघाटात भूकंपाच्या धक्क्याने भूस्खलन देखील झाल्याचे समोर आले आहे. भूकंपाच्या धक्क्याने पहाडाची दरड एसटी बसवर कोसळली. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.
advertisement
3/4
Amravati Chikhaldara earthquake
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चूर्णी, पाचडोंगरी, जारीदासह आणखी काही गावात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. तसेत पर्यटकही देखील भीतीच्या छायेत आहेत.
advertisement
4/4
Amravati Chikhaldara earthquake
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. चिखलदरा शहरासह तालुक्यातही भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement