विदर्भात पावसाचा जोर ओसरला! आज 'या' जिल्ह्यात वीजांच्या कडकडाट बरसणार
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
29 सप्टेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय. तर काही ठिकाणी कडक उन्हाचे चटके बसल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


