panvel : पनवेल रेल्वे मार्गावर मोठा आवाज झाला, मालगाडीच्या दुर्घटनेचे PHOTOS आले समोर

Last Updated:
पनवेल रेल्वे मार्गावरील कळंबोली ते पनवेल ट्रॅकवर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. (प्रमोद पाटील, प्रतिनिधी)
1/6
मुंबई मध्य रेल्वेनं हार्बर लाईनवर 38 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. पण आज दुपारी पनवेल रेल्वे मार्गावर मालगाडीचे डब्बे घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. पण, या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

advertisement
2/6
पनवेल रेल्वे मार्गावरील कळंबोली ते पनवेल ट्रॅकवर ही घटना घडली आहे. ही मालगाडी स्टिल घेऊन पनवेलहुन पुढे चालली होती.

3/6
कळंबोली ते पनवेल रेल्वे रुळावर आली असताना अचानक मालगाडीचे शेवटच दोन डबे घसरला.

4/6
मालगाडीचा वेग जास्त असल्यामुळे स्टिलचे ट्रॅकच्या बाजूला फेकले गेले. मालगाडीचा शेवटचा असलेला डबा बाजूला झाला.

5/6
सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घसरलेला डबा रुळावर परत आणण्याचे काम सुरू आहे.

6/6
या दुर्घटनेमुळे सध्या पनवेल मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र लोकल वाहतुकीला याचा फटका बसलेला नाही. लोकलची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement