विदर्भात ढगाळ हवामान, पण पाऊस पडणार का? तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Weather Forecast: राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, विदर्भात हवामानाची वेगळी स्थिती असणार आहे.  
1/5
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. तर थंडीचा जोर वाढत होता. परंतु, आता कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर विदर्भातील हवामानातही बदल दिसत आहेत.

advertisement
2/5
विदर्भात ढगाळ वातावरण आणि थंडीचा जोर कायम आहे. पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. काही जिल्ह्यातील तापमानाचा पारा 16 अंश सेल्सिअसवर आलाय. पुढील तीन दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.

3/5
विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये पहाटे गुलाबी थंडी जाणवायला सुरवात झाली आहे. वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 16 ते 17 अंश सेल्सिअस इतके आहे. या भागांत थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे.

4/5
विदर्भातील जिल्ह्यांत किमान तापमान हे 16 अंश सेल्सिअसवर आले आहेत. तर किमान तापमान हे 34 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. काही भागांत अजूनही पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका काही वेळानंतर ढगाळ वातावरण अशी विचित्र हवामान स्थिती कायम आहे.

5/5
सध्या विदर्भात कुठेही पावसाची शक्यता नाही. पण, जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे शेतीपिकांना रोगांचा धोका वाढला असून तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement