Latur Accident : Tata च्या 5 स्टार कारचा भीषण अपघात, गाडीचा झाला भुगा, जागेवरच 2 जण गेले!

Last Updated:
लातूरच्या औसा तालुक्यात टाटा नेक्सनचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात टाटा नेक्सनचा चक्काचूर झाला आहे. (नितीन बनसोडे, प्रतिनिधी)
1/7
लातूर-हैदराबाद महामार्गावर औसा तालुक्यातील फत्तेपूर पाटी येथे कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

advertisement
2/7
औसा तालुक्यात ओव्हर टेक करण्याच्या नादात टाटा नेक्सनने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

3/7
सचिन माने कुसळकर राहणार माकणी आणि दिनेश दंडगुले राहणार किल्लारी या दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये कारमधल्या दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यल्लापा पांढरे हे या अपघात जखमी झाले आहेत.

4/7
औसा ते किल्लारी या राष्ट्रीय महामार्गावर फतेपूर पाठीच्या जवळ नेक्सन कार क्रमांक MH 24 BR 5925 औसावरून किल्लारीकडे निघाली होती, तेव्हा समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करताना धडक दिली.

5/7
प्रचंड वेगाने येणाऱ्या टाटा नेक्सन गाडीच्या डाव्या बाजूचा सर्वच भाग कापला गेला आहे. कारमधून प्रवास करणाऱ्या दिनेश दंडगुले आणि सचिन माने कुसळकर यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.

6/7
या अपघातामध्ये यल्लापा पांढरे गंभीर जखमी झाले, त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलं आहे. अपघातानंतर घटनास्थळी औसा पोलीस तात्काळ दाखल झाले.

7/7
या अपघातामध्ये ट्रॅक्टरचंंही नुकसान झालं आहे. या भीषण अपघातानंतर तिकडे उपस्थित असलेले नागरिक लगेच मदतीसाठी धावले.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement