7 जुलैला देशभर सुट्टी मिळणार? बँका, शाळा, ऑफिस आणि शेअर बाजार ही रहणार बंद?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सामान्यतः बहुतेक कंपन्यांमध्ये शनिवार आणि रविवार सुट्टी असते. अशा परिस्थितीत 5 (शनिवार), 6 (रविवार) आणि 7 जुलै (सोमवार) असे सलग तीन दिवसांची सुट्टी मिळू शकते.
देशभरात सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे. यामध्ये असं म्हटलं जातंय की 7 जुलै 2025 रोजी संपूर्ण भारतात सुट्टी जाहिर केली जाणार आहे. त्यामुळे याकडे सर्वच कर्मचाऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. जर सोमवारचा दिवस सुट्टीचा जाहीर झाला, तर खासगी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक "लाँग वीकेंड" मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोक ही सुट्टी जाहीर होण्याची वाट पाहात आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement