Indian Railway : देशातील एकमेव 16 मजली स्टेशन कुठे आहे, तुम्हाला माहीतय? हे केवळ रेल्वे स्टेशन नव्हे, तर 'मल्टि-मॉडल' चमत्कार!

Last Updated:
देशभरातील अनेक जुन्या आणि ऐतिहासिक रेल्वे स्टेशन्सना आता आधुनिक 'ट्रान्सपोर्ट हब' (Transport Hub) मध्ये रूपांतरित केले जात आहे.
1/9
भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वेमुळे लोकांना देशाच्या कोणत्याही टोकापासून दुसऱ्या टोतकाला पोहोचता येतं, कारण रेल्वेचं जाळ देशभर परसलं आहे. लोकांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे देखील वेगवेगळ्या सेवा प्रवाशांसाठी आणत असते, जेणेकरुन लोकांचा अनुभव सुखकर होईल.

advertisement
2/9
नव्या, आरामदायी गाड्या, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यामुळे भारतीय प्रवाशांचा अनुभव पूर्णपणे बदलू गेला आहे. देशभरातील अनेक जुन्या आणि ऐतिहासिक रेल्वे स्टेशन्सना आता आधुनिक 'ट्रान्सपोर्ट हब' (Transport Hub) मध्ये रूपांतरित केले जात आहे.

3/9
या आधुनिकीकरणामुळे केवळ रेल्वे स्थानकांची इमारत बदलत नाहीये, तर एकाच छताखाली अनेक दळणवळण सेवा उपलब्ध करण्याची नवी संकल्पना रुजत आहे. याच बदलांच्या मालिकेत, आता भारताच्या एका प्रमुख शहरात देशातील पहिले असे एक रेल्वे स्टेशन तयार होत आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्याच वाटेल. एका सामान्य रेल्वे स्टेशनची कल्पना पूर्णपणे बदलून टाकणारा हा प्रकल्प नेमका काय आहे?

4/9
भारतात सर्वात पहिले 16 मजली रेल्वे स्टेशन तयार होत आहे ते गुजरातच्या अहमदाबाद शहरात.7,000 हून अधिक रेल्वे स्टेशन्सपैकी हे स्टेशन केवळ उंचीमुळेच नव्हे, तर त्याच्या 'मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब' (Multi-Modal Transport Hub) संकल्पनेमुळे देशात एक वेगळी ओळख निर्माण करेल. याचा अर्थ काय? तर, या एकाच ठिकाणी तुम्हाला केवळ नियमित रेल्वे सेवाच नव्हे, तर बस सेवा, मेट्रो सेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुलेट ट्रेनची सेवा देखील मिळणार आहे.

5/9
हे नवीन स्टेशन अहमदाबादमधील प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल आणि शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल.

6/9
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा केंद्रबिंदूहे अत्याधुनिक स्टेशन 508 किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोरचा एक प्रमुख थांबा असेल. जपानच्या सहकार्याने विकसित होत असलेल्या या प्रकल्पामुळे भारतात पहिल्यांदा शिंकानसेन (Shinkansen)-शैलीतील हाय-स्पीड रेल्वे प्रवास सुरू होणार आहे. शिवाय, त्याची थेट कनेक्टिव्हिटी कुल्टूर मेट्रो स्टेशनशी जोडली जाणार आहे.

7/9
या 16 मजली इमारतीची रचना करताना अहमदाबादची समृद्ध संस्कृती आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या स्टेशनचे छत आकाशात उगणाऱ्या पतंगांनी भरलेल्या दृश्यासारखे दिसेल. हे दृश्य गुजरातच्या प्रसिद्ध 'उत्तरायण' सणाला आणि तिथल्या उत्साहाला दर्शवते.इमारतीच्या बाहेरील भिंती प्रसिद्ध सिदी सय्यद जोली (Sidi Saiyyed Mosque) च्या जाळीकामातून प्रेरणा घेऊन डिझाइन केल्या आहेत. अशाप्रकारे परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ साधून हे स्टेशन एक अद्वितीय स्थापत्यकला (Architectural) आकर्षण बनवणार आहे.
या 16 मजली इमारतीची रचना करताना अहमदाबादची समृद्ध संस्कृती आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या स्टेशनचे छत आकाशात उगणाऱ्या पतंगांनी भरलेल्या दृश्यासारखे दिसेल. हे दृश्य गुजरातच्या प्रसिद्ध 'उत्तरायण' सणाला आणि तिथल्या उत्साहाला दर्शवते.इमारतीच्या बाहेरील भिंती प्रसिद्ध सिदी सय्यद जोली (Sidi Saiyyed Mosque) च्या जाळीकामातून प्रेरणा घेऊन डिझाइन केल्या आहेत.अशाप्रकारे परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ साधून हे स्टेशन एक अद्वितीय स्थापत्यकला (Architectural) आकर्षण बनवणार आहे.
advertisement
8/9
16 मजली उंचीवर बांधले जात असलेले हे स्टेशन केवळ प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकपुरते मर्यादित नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी इथे अनेक जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातील:मोठे शॉपिंग आऊटलेट्स आणि व्यावसायिक कामासाठी कार्यालये (Office Spaces). आरामदायी लाउंज, विश्राम कक्ष आणि आधुनिक स्वच्छतागृहे. प्रशस्त पार्किंग क्षेत्र आणि वेगवान वाहतुकीसाठी लिफ्ट आणि एस्केलेटरची सोय.
16 मजली उंचीवर बांधले जात असलेले हे स्टेशन केवळ प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकपुरते मर्यादित नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी इथे अनेक जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातील:मोठे शॉपिंग आऊटलेट्स आणि व्यावसायिक कामासाठी कार्यालये (Office Spaces).आरामदायी लाउंज, विश्राम कक्ष आणि आधुनिक स्वच्छतागृहे.प्रशस्त पार्किंग क्षेत्र आणि वेगवान वाहतुकीसाठी लिफ्ट आणि एस्केलेटरची सोय.
advertisement
9/9
जुलै 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हे हब पूर्ण झाल्यानंतर स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल, पर्यटन वाढेल आणि शहराच्या दळणवळण सेवांमध्ये मोठी सुधारणा होईल.

Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement