सूर्याच्या जवळ जाऊनही भस्म होणार नाही आदित्य L1? पाहा नेमकं काय आहे कारण

Last Updated:
आदित्य L1 मध्ये 7 वेगवेगळी उपकरणं लावण्यात आली आहेत, जी याचा अभ्यास करतील. आदित्य L1 सूर्याच्या दिशेनं झेपावला आहे. इस्रोचं हे मिशन यशस्वी व्हावं यासाठी प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. हे मिशन यशस्वी झालं तर इस्रो आणि भारतीयांसाठी ही सर्वात मोठी गोष्ट असणार आहे.
1/7
सूर्याच्या जवळ जाऊन का भस्म होणार नाही आदित्य L1? तळपत्या सूर्याजवळ संशोधनासाठी जाणाऱ्या आदित्य L1 मध्ये नक्की काय वापरलंय?

advertisement
2/7
ISRO ने आदित्य L1 2 सप्टेंबर रोजी श्रीहरीकोटा इथून यशस्वीरित्या लाँच केलं. आदित्यनं दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे.

3/7
सूर्यापेक्षा थोडं वरच्या बाजूला साधारण 5500 डिग्री सेल्सियस असतं. त्यामुळे सूर्याच्या मध्यभागी तापमान 1.50 कोटींहून अधिक डिग्री सेल्सियस तापमान असतं

4/7
एवढ्या तापमानात एखादा सॅटलाइट तग धरुन राहणं महाकठीण काम आहे. या गोष्टी लक्षात घेऊन स्पेसक्राफ्ट सूर्यापासून थोड्या लांब अंतरावर ठेवलं जातं किंवा त्याच्या बाजूने नेलं जातं.

5/7
आदित्य L1 जेवढी उष्णता सहन करुन शकतो तेवढंच त्याला सूर्याजवळ नेलं जाणार आहे. या स्पेसक्राफ्टला साधारण 15 लाखा किलोमीटर अंतरावर एखादी जागा निश्चित करावी लागेल.

6/7
आदित्य L1 पृथ्वीपासून सूर्यापर्यंत जाण्यासाठी 14 कोटी 85 लाख अंतर पार करावं लागणार आहे. चारही बाजूनं सूर्याचा अभ्यास करण्याचं आदित्य L1 मिशनचं उद्दीष्ट्यं आहे

7/7
आदित्य L1 मध्ये 7 वेगवेगळी उपकरणं लावण्यात आली आहेत, जी याचा अभ्यास करतील. आदित्य L1 सूर्याच्या दिशेनं झेपावला आहे. इस्रोचं हे मिशन यशस्वी व्हावं यासाठी प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. हे मिशन यशस्वी झालं तर इस्रो आणि भारतीयांसाठी ही सर्वात मोठी गोष्ट असणार आहे.
आदित्य L1 मध्ये 7 वेगवेगळी उपकरणं लावण्यात आली आहेत, जी याचा अभ्यास करतील. आदित्य L1 सूर्याच्या दिशेनं झेपावला आहे. इस्रोचं हे मिशन यशस्वी व्हावं यासाठी प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. हे मिशन यशस्वी झालं तर इस्रो आणि भारतीयांसाठी ही सर्वात मोठी गोष्ट असणार आहे.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement