Morning Routine : दररोज सकाळी खा एक वाटी भिजवलेले मूग, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Last Updated:
सकाळच्या नाश्त्यात आपण जे काही खातो ते आपल्याला दिवसभराची ऊर्जा मिळण्यासाठी उपयोगी ठरते. रात्री एक वाटली हिरवे मूग भिजत घालून ते सकाळी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. तेव्हा दररोज सकाळी एक वाटी भिजवलेले मूग खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
1/6
हिरवे मूग खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते आणि चयापचयची गती सुधारते. तसेच भिजवलेले मूग खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरल्या सारखे वाटते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

advertisement
2/6
हिरवे मूग पोटॅशियम आणि आयरनने समृद्ध आहेत. तेव्हा हिरवे मूग रक्तदाब कमी करण्यास मदत करतात आणि मसल्समध्ये क्रॅम्प्स येण्यापासून वाचवतात.

3/6
मूग मध्ये भरपूर पोषकतत्व असतात. जे पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि तांबे यांसारख्या खनिजांनी भरपूर असतात. याशिवाय यामध्ये फोलेट, फायबर आणि व्हिटॅमिन बी6 देखील असते.

4/6
हिरव्या मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. हे शरीरातील इन्सुलिन, रक्तातील ग्लुकोज आणि चरबी कमी करण्यास मदत करते.

5/6
हिरव्या मूगमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे पोटात गॅस जमा होण्यास प्रतिबंध करतात. मोड आलेले हिरवे मूग हे पचायला सोपे आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहे.

6/6
हिरव्या मूगांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. अशक्तपणा टाळण्यासाठी, लाल रक्तपेशींची चांगली मात्रा शरीरात असणे आवश्यक असते, तेव्हा दररोज हिरव्या मुगाचे सेवन करावे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement