Private Jet : खासगी विमानं भाड्याने देण्याचा बिझनेस म्हणजे ATM मशीन, विमा आणि मॉड्यूल ऐकून अवाक् व्हाल!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतात सध्या प्रायव्हेट जेट हा सगळ्यात फायदेशीर बिझनेस मानला जात आहे. आता विमान विकत घेणे ही काही खायची गोष्ट नाही. पण, या बिझनेसमध्ये सगळ्या बेस्ट फॉर्मुला
मागील काही वर्षांपासून राज्यात राजकीय कार्यक्रमांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर हा वाढत चालला आहे. खास करून निवडणुकीच्या कार्यक्रमात खासगी विमानं आणि हेलिकॉप्टर आधीच बूक केली जातात. कमी वेळेत लवकर पोहोचणे, हा एकमेव हेतू राजकीय नेत्यांचा असतो. पण, भारतात खासगी विमान भाड्याने देण्याचा मोठा बिझनेस बनला आहे. कारण, या बिझनेसमध्ये दिवसाला लाखोंची कमाई असते.
advertisement
भारतात सध्या प्रायव्हेट जेट हा सगळ्यात फायदेशीर बिझनेस मानला जात आहे. आता विमान विकत घेणे ही काही खायची गोष्ट नाही. पण, या बिझनेसमध्ये सगळ्या बेस्ट फॉर्मुला आहे तो सेकंड हँड विमानांचा. भारतात सेकंड हँड विमान वापरण्यासाठी अशी कोणतीही डेडलाईन नाही. जसं १५ वर्ष कार जुनी झाली तर ती भंगारात जाते, पण हा नियम इथं लागू होत नाही. त्यामुळे हा बिझनेस आणखी सोप्पा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भारतात हा बिझनेस करण्यासाठी NSOP (Non-Scheduled Operator’s Permit) घ्यावी लागते. कंपनीची नोंदणी करावी लागले. गृहमंत्रालयाकडून मंजुरी लागते. सेकंड हँड विमान हे २० वर्षांपेक्षा जुने घेता ये तनाही. हा नियम आताच मागील वर्षी करण्यात आला आहे. तसंच विमानाच्या आयतीसाठी DGCA कडून 'NOC' घ्यावी लागते. त्यानंतर DGCA कडूनच Air Operator Certificate (AOC) मिळतं आणि तुम्ही प्लेन भाड्याने देऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement









