Akshaya Tritiya 2024: या दिवशी 'ती' चूक चुकूनही करू नका! घरात अठराविश्वे दारिद्र्य येईल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक शुभ मुहुर्त मानला जातो. या दिवशी महिला सुख-समृद्धीसाठी उपवास पाळतात. तसंच लक्ष्मी-नारायणाची विधीवत पूजा केली जाते. परंतु अक्षय्य तृतीयेला काही कामं चुकूनही करू नये असं शास्त्रात सांगितलंय. नाहीतर आपली सर्व कामं कोलमडतात आणि हळूहळू आयुष्य कोलमडायला वेळ लागत नाही. ही कामं नेमकी कोणती, जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अक्षय्य तृतीयेचा दिवस अक्षरश: सुवर्ण काळासारखा असतो. त्यामुळे या दिवशी अजिबात मांसाहार करू नये. मद्यपान तर चुकूनही करू नये. असं केल्यास घरात दारिद्र्य आणि आयुष्यात दु:ख येऊ शकतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)