Weekly Horoscope: 7 राशींसाठी हा आठवडा सर्वोत्तम, मग चिंता करण्याची गरज कोणाला?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
कर्म चांगले तर यश मिळतंच, यात काहीच दुमत नाही. परंतु एखादा दिवस आपल्यासाठी कसा असेल हे आपल्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवर ठरत असतं आणि सर्व ग्रह-तारे वेळोवेळी आपली चाल बदलतात. त्यामुळे आता 6 मे 2024 रोजी सुरू झालेला आठवडा कोणासाठी कसा असणार पाहूया. झारखंडचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ : आपल्यासाठी हा आठवडा नकारात्मक आहे. शनी ग्रहाचा या राशीत नक्षत्र परिवर्तन होणार असल्याने आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल. वाहन चालवताना जपून, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त धावपळ होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे रुग्णालयात जावं लागेल. जोडीदारासोबत वाद होतील.
advertisement
मीन : आपल्यासाठी हा आठवडा सकारात्मक आहे. गुड न्यूज मिळू शकते. अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत मनासारखी बढती मिळेल. व्यवसायात आर्थिक नफा होईल. व्यापार विस्तारेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)